अखिल भारतीय कीर्तन संस्थेचा दादर येथे पदवीदान समारंभ !

मुकुंदराव देवरस यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून परमार्थ आणि कीर्तन यांद्वारे विचार अन् आचरण शुद्ध रहावे, यासाठी समाजात कार्य करण्याविषयी मार्गदर्शन केले.

ध्वनीप्रदूषणाचे सावट !

वायूप्रदूषणामुळे देहलीची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तशीच स्थिती ध्वनीप्रदूषणामुळेही ओढवू नये यासाठी नागरिक आणि शासन यांनी ध्वनीप्रदूषणाच्या समस्येला गांभीर्याने घेतले पाहिजे !

क्रांतीकारकांचा अपमान करणारी काँग्रेस !

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.

सातारा येथील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत सातारा पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ !

सातारा पोलिसांनी मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करून लक्ष्मी टेकडी परिसरातील अनेक गुंडांना अटक केली. इथे झोपडपट्टीतील गुंडांची दहशत वाढली असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पोलीस कोठडी !

रस्त्याच्या कामाचे देयक अधिकोशात जमा करण्यासाठी आणि नवीन काम देण्यासाठी १ लाख २६ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.

‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या वतीने कोल्हापुरात प्रथमच ‘ॐ महामंत्र का उच्चारण’ या कार्यक्रमाचे आयोजन

हा कार्यक्रम विनामूल्य असून ‘त्याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन ‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या साधकांनी १८ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर येथील ‘प्रेस क्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतांना केले.

देशाच्या रक्षणासाठी असा विचार तरी कुणी करील का ?

चीनच्या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात.

भारतीय संस्कृतीतील प्रतीक पूजा

प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.