
चीनची भिंत : ‘१५०० मैल, म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या बाराव्या हिश्श्याइतकी जागा व्यापणारी, मानवाने बांधलेली अशी ही सर्वांत मोठी वास्तू होय. या भिंतीत २४,००० दरवाजे आणि मिनार आहेत. भिंतीची सरासरी उंची २५ फूट असून पायथ्याशी तिची रुंदी २० ते ३० फूट इतकी आहे. या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात. इ.स.पूर्व तिसर्या शतकात चीनचा राजा शिने व्हांग टी याने बांधकामास प्रारंभ केलेल्या या भिंतीचे काम पुढे १७०० वर्षांपर्यंत चालू राहिले आणि त्याला शेवटचा हात मिंग राजघराण्याकडून (इ.स. १३६८ – १६४४ मध्ये) दिला गेला.’
(श्री गजानन आशिष, जानेवारी २००२)
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !