आपत्काळात दिशादर्शन करणारी संतांची अमृतवाणी !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘जागतिक संकटे : धर्मविषयक दृष्टीकोन आणि संकट रक्षणाचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘जागतिक संकटे : धर्मविषयक दृष्टीकोन आणि संकट रक्षणाचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये मार्गदर्शन केले.
देशातील विणकर हाताने जे कापड विणत, तसे इंग्लंडमधील गिरण्या विणू शकत नव्हत्या. त्यांनी आपल्या गिरण्या चालवण्यासाठी भारतीय श्रमिकांचे अंगठे कापले !
वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, ‘‘आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले !’’ इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले.’
जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते.
‘आदर्श पत्नी कशी असावी ’ आणि ‘आदर्श पती कसा असावा ’, हे चव्हाण पती-पत्नी यांच्या उदाहरणातून लक्षात येते ! पत्नीच्या एवढ्या गुणांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक करणारे श्री. मिलिंद चव्हाण हे पहिलेच पती असावेत !
संतांनी माळ देतांना त्यांचा संकल्प होतो आणि ती माळ त्यांच्या आशीर्वादानेच सिद्ध होते.
गुरुजींना त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांनी त्यांची चूक सांगितली, तरी ते शांतपणे स्वीकारतात.
साधकांच्या घरात आनंदाचा प्रसंग असो कि दुःखाचा प्रसंग असो, काका तिथे प्रथम पोचलेले असतात. त्यामुळे साधकही हक्काने त्यांना संपर्क करतात.
कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.
चैतन्यदादा यांच्या नावातही ‘चैतन्य’ आहे. दादा सभेचे सूत्रसंचालन करतांना त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवते.