धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.

मैसुरू (कर्नाटक) येथील महादेवम्मा मंदिर पाडल्याच्या विरोधात विहिंप आणि बजरंग दल यांचे सरकारच्या विरोधात आंदोलन !

भाजप सत्तेवर असलेल्या राज्यात मंदिरे पाडली जाणे आणि त्याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करावे लागणे अपेक्षित नाही !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू : २७ नवीन रुग्ण

१७ सप्टेंबरला २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ६६६ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र २७५ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

सावंतवाडीत ‘एम्.टी.डी.सी’ने केलेल्या कामांच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती

समिती १८ सप्टेंबरला घटनास्थळी भेट देऊन पहाणी करणार आहे.

भाजपच्या आंदोलनानंतर कुडाळ-मालवण रस्त्यावरील खड्डे आजपासून बुजवण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन

वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू बक्षी, नीलेश परब, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

वाहनधारकांनी दंडाची थकित रक्कम २४ सप्टेंबरपर्यंत भरावी ! – अमित यादव, पोलीस निरीक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखा

अधिक माहितीसाठी ९३०७६८०६०१ आणि ९६७३९०७४९८ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क साधावा.

आगामी निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने गोव्यात ‘सेवा-समर्पण’ अभियानाला प्रारंभ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’

(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !

क्रूर मोगलांचे उदात्तीकरण करणारे चित्रपट आणि त्यांचे प्रायोजक यांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !