१ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्यास २ ऑक्टोबरला जलसमाधी घेईन ! – अयोध्येतील महंत परमहंस दास यांची चेतावणी
जलसमाधी घेऊन नव्हे, तर संघर्ष करूनच हिंदु राष्ट्र येऊ शकते, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील झाले पाहिजे !
जलसमाधी घेऊन नव्हे, तर संघर्ष करूनच हिंदु राष्ट्र येऊ शकते, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील झाले पाहिजे !
जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. याविषयी तालिबानने नाक खुपसायची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताने फुटकळ तालिबानला फटकारले पाहिजे.
विरोधी पक्ष सोशल डेमोक्रॅटिक विजयाकडे वाटचाल करतांना दिसत आहे. एंजेला मर्केल जवळपास १६ वर्षे जर्मनीच्या चान्सलर होत्या.
देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार ‘आरोग्य ओळखपत्र’ !
या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे.
‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘पांचजन्य’च्या नवीन अंकाचे मुखपृष्ठ ट्वीट केले आहे. यावर ‘अॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्र दिसत आहे.
‘काळानुरूप मनुष्याचा आध्यात्मिक स्तर न्यून होऊ लागल्यावर मनुष्याला ईश्वराच्या अनुसंधानात राहून भावाच्या स्थितीत जाणे, देवाला अनुभवणे अशक्य होऊ लागले.
माथाडी मंडळावर लावलेल्या आयकरावर सवलत देण्याविषयी संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तुर्भे येथे माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दिले.
एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अनेक मास लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी येथील प्रसिद्ध ‘काशिव सर ॲकॅडमी’चा संचालक यु.के. काशिव याला अटक करण्यात आली आहे