जर्मनीमध्ये एका अफगाणी नागरिकाने २ जर्मन नागरिकांना भोसकले !
धर्मांध मग ते कुठल्याही देशातील असो, ते अन्य धर्मियांसाठी धोकादायकच असतात, हे यातून लक्षात येते !
धर्मांध मग ते कुठल्याही देशातील असो, ते अन्य धर्मियांसाठी धोकादायकच असतात, हे यातून लक्षात येते !
तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.
या प्रकरणाची गांभीरतेने चौकशी करून यात जर बीबीसीने जाणीवपूर्वक तालिबानला साहाय्य केल्याचे समोर आले, तर बीबीसीवर कठोर कारवाई केली पाहिजे !
मुल्ला (इस्लामी विद्वान) अब्दुल गनी बरादर, हिब्तुल्लाह अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात गटबाजी चालू असल्याचे वृत्त आहे.
पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !
अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?
यातून तालिबान्यांचे पाकिस्तानप्रेम अधिक स्पष्ट होते ! तालिबानला साहाय्य करणार्या पाकच्या विरोधात जगातील एकही देश तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !
मुसलमान समाजातील समजूतदार आणि विचारी नेत्यांनी आततायी अन् उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा. त्यांना हे काम दीर्घकाळ आणि प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वांची मोठी परीक्षा असून त्यासाठी अधिक काळ द्यावा लागेल.
‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’