फोंडा तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे भाविकांसाठी खुली

मंदिरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.

मराठवाड्यात पुराने थैमान घातले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहळे चालू आहेत !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची टीका

३ सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शिवसेनेला लाभच ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना  

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !  

धरणाजवळ अवैध मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? जे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍यांच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणता येईल ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

देहलीच्या महामार्गावर अनेक मास धरणे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवण्यासाठी सरकार काय करत आहे ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

मुळात न्यायालयाला असा प्रश्‍न का विचारावा लागतो ? सरकारने स्वतःहून कारवाई करून महामार्ग मोकळा करणे आवश्यक आहे !

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.

ब्रिटनमध्ये पेट्रोलच्या प्रचंड टंचाईमुळे अराजक स्थिती !

इंधन टंचाईमुळे खाद्यपदार्थांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन टंचाईचा परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

फ्रान्समध्ये कट्टरतावादी कार्य करणार्‍या ६ मशिदींना सरकारने ठोकले टाळे !

३ दशकांपासून जिहादी आतंकवादी कारवाया चालू असणार्‍या भारतात अशी धडक कारवाई कधी होणार ?

उत्तरप्रदेश पोलिसांच्या मारहाणीमध्ये व्यावसायिकाचा मृत्यू

कायद्याच्या नावाखाली एखाद्याला मारहाण करून त्याला ठार करणे, हा गुंडांपेक्षा अधिक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे अशा पोलिसांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड

ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्‍या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही !