भारतातील मुसलमानांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेचे समर्थन करणे, हा चिंतेचा विषय ! – नसीरुद्दीन शाह, ज्येष्ठ अभिनेता
भारतातील इस्लाम कायम जगभरातील इस्लामपेक्षा वेगळा राहिला आहे. अल्लाने ती वेळ आणायला नको की, इस्लामचीही वेगळी ओळख निर्माण होईल.
भारतातील इस्लाम कायम जगभरातील इस्लामपेक्षा वेगळा राहिला आहे. अल्लाने ती वेळ आणायला नको की, इस्लामचीही वेगळी ओळख निर्माण होईल.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न
‘वृत्तसंकेतस्थळे आणि वृत्तवाहिन्या यांच्यासाठी नियामक यंत्रणा आहेत का ?’ असा प्रश्न न्यायालयाने या वेळी केंद्र सरकारला विचारला.
आतातरी केंद्र सरकारने गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करून तिचे संरक्षण करावे आणि इंग्रजांनी २०० वर्षांपूर्वी गायीची कत्तल करण्यासाठी पशूवधगृहे स्थापन करून जे षड्यंत्र रचले, त्याला पूर्णविराम द्यावा !
माळ काढल्यास खेळण्याची अनुमती देण्याची सवलत धर्माभिमानी हिंदु मुलाने नाकारली !
देशातील हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून येथे समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा आदी राष्ट्रहिताचे कायदे भाजप सरकारने करावेत, असेच हिंदूंना वाटते !
इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा !
आतापर्यंत तालिबान जे नाकारत होता, तेच पाकच्या मंत्र्याने जाहीरपणे सांगितल्याने तालिबान यावर काय उत्तर देणार ? या समर्थनामुळे आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करणे आवश्यक आहे !
तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याला त्यांचा सर्वोच्च नेता असल्याचे घोषित केले आहे. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे.