‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये गेल्यास १० दिवस अलगीकरणात रहावे लागणार !

ब्रिटनकडून ‘कोव्हिशिल्ड’ला मान्यता देण्यास नकार !
भारताचा विरोध

उधमपूर (जम्मू-काश्मीर) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक घायाळ

शांतता काळात सैनिकांचे वारंवार अपघात होणे संतापजनक !

तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादाचा मृत्यू, तर मुल्ला बरादर ओलीस !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड संघर्ष चालू झाला आहे.

काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी कारवाया करतील, याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे

फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्‍यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही.

साधनेचे महत्व

गुन्हे करणार्‍या रज-तम प्रधान गुन्हेगारांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा देण्यापेक्षा ‘त्यांच्याकडून गुन्हा होऊ नये’, यासाठी त्यांच्याकडून आधीच तीव्र साधना करवून घ्या !’

न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण करणे आवश्यक ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही भारतीय न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री !

दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीतसिंह चन्नी यांच्या नावावर काँग्रेस प्रमुखांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.

गोव्यात पैसा आणि राजकीय संबंध असलेल्यांनाच शासकीय नोकर्‍या मिळतात ! – अरविंद केजरीवाल

दुपारी केजरीवाल यांनी दोनापावला येथील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.