शेतकर्‍यांनी पिकांची नोंद करण्यासाठी ‘ई-पीकपहाणी ॲप’ सुविधेचा लाभ घ्यावा ! – अजय पाटणे, तहसीलदार, मालवण 

माहिती ‘अपडेट’ केल्यानंतर तलाठी पहाणी करतील अन् नंतर त्याला संमती मिळणार आहे. 

विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने विनामूल्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे शिबिर

या भागात अशिक्षित लोकांची संख्या अधिक असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेले १५ दिवस या भागात लस घेण्याविषयी लोकांचे प्रबोधन केले. त्यामुळे १०८ लोकांचे लसीकरण होऊ शकले.

पुणे येथील ‘ऑनलाईन’ किराणा माल विकणार्‍या ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग !

आगीत कोट्यवधी रुपयांचे धान्य, भाज्या आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून गेली आहे.

खडकवासला (पुणे) धरण साखळीतील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली !

परिणामी खडकवासला धरणातून ८४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. या धरणांची १०० टक्के पातळी कायम ठेवत, पावसाचे पडणारे पाणी नदीत सोडून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन्. पाटील यांच्यासह तिघांवर सुनेचा छळ करून १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा नोंद झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींचे निर्माते आणि विक्रेते यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचे संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना निवेदन

(म्हणे) ‘भारत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्याच्या देशात प्रशिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांना समाजात भेद निर्माण करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे !’ – डॉ. दीपा सुंदरम्, डेन्व्हर विद्यापीठ, अमेरिका

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचा ३ रा दिवस

सर्वोच्च न्यायालयात भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

अन्य वेळी ‘अल्पसंख्यांकांना समान दर्जा द्या’ अशी मागणी करणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी असा कायदा करण्याची मागणी का करत नाहीत ?