परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना 

‘गौरी लंकेश हत्या प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

काश्मीरमधील प्रसिद्ध शीतलनाथ मंदिर भाविकांसाठी २६ वर्षांनी खुले !

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रहित केल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेली हिंदूंची मंदिरे उघडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !

पायल रोहतगी आणि व्हिडिओ सिद्ध करणारा अज्ञात आरोपी यांविरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हा नोंद !

नेहरूंच्या विषयी पायल रोहतगी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण

गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही ! – निपाणी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची फलकाद्वारे चेतावणी

येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ‘गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही !’ या आशयाचा फलक लावून सर्वच राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे. ‘राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुका यांना गर्दी चालते, तर गणेशोत्सवाला गर्दी का नाही ?

मध्यप्रदेश सरकारकडून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीवर आधारित विशेष चित्रफितीची निर्मिती

मध्यप्रदेश सरकारने बाजीराव यांनी चिरविश्रांती घेतली त्या मध्यप्रदेशातील रावेरखेडी या नर्मदातिरी असणार्‍या गावात त्यांचे १०० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यास प्रारंभ केला असून त्यातील २७ कोटी रुपयांच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

आक्रमण करणार्‍या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन घाटावर न येण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मूर्तींचे विसर्जन हे जागेवरच होईल. कोणत्याही विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाही.