वायू प्रदूषणामुळे भारतियांचे आयुष्य ९ वर्षांनी अल्प होण्याची शक्यता ! – शिकागो विद्यापिठातील ऊर्जा धोरण संस्थेचा अहवाल

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीताच हा परिणाम आहे ! याकडे तरी तथाकथित विज्ञानवादी डोळसपणे पहातील का ?

दुखापतीमुळे निराश झालेल्या विकलांग भारतीय खेळाडूने श्रीमद्भगवद्गीता वाचल्याने मिळालेल्या उत्साहामुळे कांस्य पदक जिंकले !

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व न मानणारे बुद्धीप्रामाण्यावादी आता तोंड उघडतील का ?

काँग्रेसने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या, तर विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि संघ एखाद्या मोठ्या हिंदु नेत्याची हत्या घडवून आणतील !’

शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !

पंजशीर प्रांतावर आक्रमण करणार्‍या तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार ! – नॉर्दर्न अलायन्सचा दावा

अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे.

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन  

आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !

(म्हणे) ‘मुले आणि मुली यांचे शिक्षण वेगवेगळे झाले पाहिजे !’

अनैतिकता दूर करण्यासाठी मुले आणि मुली यांना स्वतंत्र शिक्षण देणे, हा पर्याय नसून मूळ वासनांध वृत्तीत पालट होणे आवश्यक आहे. ती घालवण्यासाठी मदनी यांनी त्यांच्या धर्मियांना आवाहन केले पाहिजे !

भक्तांच्या संदर्भात कलियुगातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची स्थिती !

‘जो आवडतो देवाला । तोची नावडे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना !’

निरोगी आरोग्यासाठी केळीच्या पानावर जेवण ग्रहण करणे लाभदायक !

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे !