वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यातील राजकीय घडामोडी !

निवडणूक जवळ आल्यावर पक्षांतर करणारे स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ होते का ?

नवज्योतसिंह सिद्धू यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी याविषयी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंजाबचे भवितव्य आणि पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यांविषयी तडजोड करणार नाही.

काँग्रेसच्या संकल्पपत्रामध्ये मुसलमानांच्या लांगूलचालनावर भर

भारताच्या स्वातंत्र्यापासून पिढ्यान्पिढ्या मुसलमानांचा लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानणार्‍या काँग्रेसकडून आणखी काय अपेक्षा करणार ?

उत्तराखंड सरकार राज्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या सिद्धतेत !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उत्तराखंड सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याचे सुचवण्यात आले आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मदरशामध्ये ६ वर्षांच्या मुलाला लोखंडी साखळीने बांधल्याची घटना उघड

अशा घटना उघडकीस आल्याने मदरशांना राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे दिले जाणारे अनुदान आता कायमचे बंद केले जावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

उत्तरप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी महंमद इफ्तखारूद्दीन सरकारी निवासस्थानी हिंदुविरोधी प्रचार आणि धर्मांतरावर चर्चा करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

व्हिडिओची चौकशी करण्यात येणार

केरळमध्ये तालिबानी समर्थकांमध्ये होत आहे वाढ ! – माकपच्या अंतर्गत पत्रकामध्ये उल्लेख

केरळमध्ये धर्मांधांची मते मिळवून माकप सत्तेत आला आहे. त्यामुळे तालिबानी समर्थकांची संख्या वाढत आहे, अशा आशयाची अंतर्गत पत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन माकपवाले काहीही करणार नाहीत.

देहलीमधील दंगल पूर्वनियोजित ! – देहली उच्च न्यायालय

देहली दंगलच नव्हे, तर भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्‍या सर्व दंगली या पूर्वनियोजित असतात आणि नेहमीच त्या क्षुल्लक कारणावरून घडवल्या जातात, हे लक्षात घ्या !

चिनी सैन्याकडून उत्तराखंडमध्ये ५ किलोमीटरपर्यंत घुसखोरी : पूल पाडून पसार !

भारताच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच चीन वारंवार असे धाडस करतो, हे भारताला लज्जास्पद !

ग्वादर (पाकिस्तान) येथे बलुच संघटनेकडून महंमद अली जिना यांचा पुतळा स्फोटकांद्वारे उद्ध्वस्त

पाककडून बलुची लोकांवर गेली ७४ वर्षे होत असलेला अत्याचार पहाता ही घटना फारच छोटी आहे; मात्र त्यातून जगाला या लोकांवरील अत्याचारांची दखल घ्यावी लागेल !