राजकीय पक्षांच्या सभा, मेळावांमधील गर्दी चालते; मात्र गणेशोत्सवासारख्या उत्सवांवरच निर्बंध का ? – हिंदूंचा सामाजिक माध्यमांद्वारे संताप

सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे जनतेमध्ये चीड ! – अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, जिल्हामंत्री विश्व हिंदु परिषद

जावळीतील ४० संशयित १० दिवसांसाठी सीमापार !

सीमापारीचे आदेश मिळालेल्या संशयितांना १० ते १९ सप्टेंबरपर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेत प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

कोयत्याचा धाक दाखवत लुटले ५ लाख रुपये !

५ जणांच्या टोळीने हे कृत्य केले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित बालकांमध्ये एका मासात ४ टक्क्यांनी वाढ

बालकांसाठी सर्व सुविधाही उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे बालकांच्या कोरोना कृतीदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.

प्रशासनाने गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन

७ तहसील कार्यालयांना ऑनलाईन निवेदन सादर

अफगाणिस्तानातून शेवटचा यहुदी नागरिकही बाहेर पडला !

अफगाणिस्तानातील शेवटचा यहुदी नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा हा इस्रायली-अमेरिकी व्यावसायिक होता. अफगाणिस्तान सोडतांना त्याला विशेष सुरक्षा देण्यात आली होती.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र

राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. रूपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यागपत्र सोपवले. स्वतः विजय रूपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.

साकीनाका (मुंबई) येथे बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवला !

बलात्कार पीडितेचा उपचाराच्या वेळी मृत्यू
बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल.

भाग्यनगर येथे ४० फूट उंच श्री गणेशाच्या पंचमुखी मूर्तीला १ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य !

येथे काही ठिकाणी लाडूंपासून श्री गणेशाच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.

तालिबानकडून मंत्रीमंडळाच्या शपथविधीचा कार्यक्रम रहित !

तालिबानने पैशाचा अपव्यय टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जागतिक समुदायाने बहिष्कार घातल्याने तालिबानाला पैशासाठी जगासमोर हात पसरावे लागतील, हे नक्कीच !