पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याचा युवतीचा आरोप

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधील घटना

त्रिपुरामध्ये भाजप आणि माकपची विद्यार्थी संघटना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार

कम्युनिस्टांचा इतिहास आणि वर्तमान हिंसाचाराचाच आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते !

Exclusive : तालिबान भविष्यात काश्मीरवर आक्रमण करू शकतो ! – कोनरॅड एल्स्ट, लेखक, बेल्जियम

असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !

ज्ञानवापी मशिदीच्या पुरातत्व विभागाकडून होणार्‍या सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून स्थगिती

जिल्हा न्यायालयात या प्रकरणावर चालू असलेली सुनावणीही थांबवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

श्री गणेशमूर्तीवर ‘टॅटू’ काढून तिला पाश्‍चात्त्य वेशभूषा करणार्‍या कलाकाराची भक्तांच्या प्रबोधनानंतर क्षमायाचना !

जागृत गणेशभक्तांकडून प्रबोधन !

कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आदींना मिळणार मानधन !

सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा निर्णय

मुसलमानांना धर्माच्या नव्हे, तर अल्पसंख्यांक म्हणून राजकारणात प्रतिनिधित्व द्या ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. आठवले यांनी त्याचेच समर्थन केले.

कन्नड भाषेविषयी आक्षेपार्ह माहिती दाखवल्यावरून गूगलकडून क्षमायाचना

जून मासामध्ये ‘कन्नड भाषा देशात सर्वांत वाईट भाषा आहे’, अशी माहिती गूगलकडून प्रसारित करण्यात आली होती.

चीन तालिबानला साहाय्य म्हणून २२८ कोटी रुपये देणार !

लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन करणार्‍या तालिबानला चीनने साहाय्य केले असल्याने लोकशाहीचा पुरस्कार करणारी पाश्‍चात्त्य राष्ट्रे आता चीनच्या विरोधात ठोस भूमिका घेतील का ?

अफगाणिस्तानप्रश्‍नी अमेरिका, रशिया आणि भारत यांच्यात भारतामध्ये चर्चा

भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.