गोवा शासन शेतकर्यांना सौरऊर्जेवर चालणारे ११ सहस्र पंप विनामूल्य पुरवणार !
नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यास या बल्बचा वापर करू शकणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यास या बल्बचा वापर करू शकणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मल्ल्याळम् दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री निमिषा बीजो आणि त्यांची मैत्रिण उन्नी यांना अटक केली आहे. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.
म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांची मूर्ती हिंदु महासभेने बनवली होती. आता याच संघटनेने गांधी यांच्या हत्येतील दुसरे मुख्य दोषी आणि फाशीची शिक्षा झालेले नारायण आपटे यांचीही मूर्ती बनवली आहे.
संतपिठाद्वारे भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करून सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करण्यात येणार !
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.
देशाची राजधानी ज्या जिल्ह्यात आहे, तेथील गावांना इस्लामी आक्रमकांची नावे असणे, ही स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! इस्लामी आक्रमकांची नावे गावे, शहरे किंवा मार्गांने असणे, हे गुलामीचे प्रतीक आहे.
बिशप यांनी थेट धर्मांधांवर टीका केल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत आणि त्यातून त्यांनी विरोध करण्यास चालू केले आहे ! याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’
संपूर्ण देशात कोरोनामुळे मृत्यू होणार्या लोकांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर याची नोंद केली जाणार आहे. भारत सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर झाल्यावर १० दिवसांनी सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !
या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !