‘मराठे ज्वेलर्स’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या कर्जाचीही परतफेड नाही !

नागरिकांनी ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण करूनच कचरा गाडीत घालावा ! – दिलीप घोरपडे, साहाय्यक आयुक्त, महापालिका

ब्राह्मणपुरी परिसरात सनातनच्या आश्रमासमोर महापालिकेच्या वतीने नागरिकांना ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेच्या अंतर्गत कचरा विलगीकरणाची माहिती देण्यात आली.

पकडण्यात आलेल्या ६ आतंकवाद्यांचा समन्वय करत होता ओसामा याचा काका !

हे आतंकवादी पाटलीपुत्र येथील गांधी सेतू, तसेच सूरत आणि मुंबई येथे घातपात करणार होते.

महंत नरेंद्र गिरि यांचे उत्तराधिकारी म्हणून बलवीर गिरि यांच्या नावावर पंच परमेश्‍वरांचा शिक्कामोर्तब

नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण सीबीआयकडून चालू

भारत आणि अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा चालू करावी ! – तालिबान सरकारची भारताकडे मागणी

भारत सरकारने ही मागणी मान्य करू नये, असेच प्रत्येक भारतियाला वाटते !

चिक्कमगळुरू दत्त पिठामध्ये हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

एका हिंदु श्रद्धास्थानाच्या ठिकाणी हिंदु पुजारी नियुक्त करण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, यावरून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंची दुःस्थिती लक्षात येते !

नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

गेल्या अनेक वर्षांपासून भारताची पुन्हा एक फाळणी करण्याचा सुनियोजित प्रयत्न चालू आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींकडून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची बाजू घेऊन लोकसंख्या नियंत्रण विधेयकालाही विरोध करण्यात आला होता, हे जाणा !

अल्पवयीन मुलाने संन्यास घेणे वैध ! – कर्नाटक उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलगा बाल संन्यासी होऊ शकतो. त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायाधीश सचिन शंकर मकदूम यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला.

अमेरिकेत रहाणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निर्मल झुनझुनवाला यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची सदिच्छा भेट

अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.