अमेरिकेला नव्याने ‘शीतयुद्ध’ नको ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली. 

पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍यावर !

त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे.

नांदेडचे विवेक राम चौधरी भारताचे नवे वायूदल प्रमुख होणार !

विद्यमान प्रमुख आर्.के.एस्. भदौरिया हे ३० सप्टेंबर या दिवशी निवृत्त होत आहेत. नवे एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे आहेत.

कर्नाटकमध्ये धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे विधेयक संमत

विधेयकाद्वारे राज्य सरकारला कोणत्याही धार्मिक स्थळाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांनाही याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे.

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील घराची तोडफोड

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी केलेल्या हिंदुद्वेषी विधानांमुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी हे आक्रमण केले.

‘मान्यवर’ ब्रँडने (प्रसिद्ध आस्थापनाने) हिंदूंची क्षमा मागून विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे.

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

भाजपच्या एका आमदाराच्याच घराची ही स्थिती असेल, तर देशातील सर्वसामान्य हिंदूंच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याविना रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले !

महंत नरेंद्र गिरि यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या ५ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतरच्या अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. त्यांच्या गळ्याला गळफासाचे निशाण आणि ‘व्ही’ आकार प्राप्त झाला आहे.