अमिताभ बच्चन यांनी पानमसाल्याच्या विज्ञापनातून त्यांचा सहभाग काढून घ्यावा ! – ‘राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थे’चे बच्चन यांना आवाहन
एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीला कोणत्या उत्पादनाच्या विज्ञापनात सहभाग घ्यायचा, हे कळत नसणे दुर्दैवी !
एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीला कोणत्या उत्पादनाच्या विज्ञापनात सहभाग घ्यायचा, हे कळत नसणे दुर्दैवी !
सट्टाबाजारासाठी वापरण्यास येत असलेले २ लॅपटॉप, अनेक भ्रमणभाष संच, काही कागदपत्रे आदी साहित्य कह्यात घेण्यात आले.
कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिले कारण !
अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत !
ब्रिटनच्या खासदाराला जे समजते, ते भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षांना का कळत नाही ?
ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते.
सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर त्याच्या बचावासाठी पोलिसांवर धर्मांधांकडून होणारे सशस्र आक्रमण हे एक लहान युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत आहेत, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण आता केंद्रीय अन्वेषण विभागाला (‘सीबीआय’ला) सोपवण्यात आले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात एक गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
जंतर मंतरवर ऑगस्ट मासामध्ये ‘भारत जोडो आंदोलन’च्या वेळी मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रीत सिंह यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.