आरोग्यतपासणी चुकवण्यासाठी प्रवासी रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करत असल्याचे उघड

कणकवली रेल्वेस्थानकात प्रांताधिकार्‍यांनी पहाणी करून दिल्या सूचना

तालिबान आणि पाकिस्तान यांची युती भारतासाठी धोकादायक ! – सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी  तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले.

सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कतार आणि तुर्कस्तान यांना आमंत्रण

रशिया, चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी अफगाणिस्तानातील त्यांचे दूतावास बंद केलेले नाहीत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात करण्यात येणारे आंदोलन सहन करणार नाही ! – नेपाळ सरकारची नागरिकांना चेतावणी

नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले की, नेपाळची परंपरा शेजारी देशाशी वाद घालण्याऐवजी चर्चा करून तो सोडवण्याची आहे.

छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी जमावाने पाद्य्रासह तिघांना पोलीस ठाण्यात घुसून चोपले !  

छत्तीसगडमध्ये  धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे !

देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा वाढवली

नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुसलमानाने इस्लामवर टीका केली, तर त्याला ‘धर्मनिरपेक्षतावादी’ ऐवजी ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हटले जाईल ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

तुम्ही ‘सुधारक’ किंवा इस्लामी समाजाला ‘धर्मनिरपेक्ष’ करण्याचा प्रयत्न करणारे ‘धर्मनिरपेक्षतावादी’ आहात’, असे ते कधीच म्हणणार नाहीत, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !

अभिनंदनीय शिफारस ! केवळ हे दोन ग्रंथच नव्हे, तर हिंदूंचे असे अनेक धर्मग्रंथ सैन्याधिकारी आणि सैनिक यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोबल वाढण्यासह नेतृत्व गुण वाढण्यास साहाय्य होईल !

वैशाली (बिहार) शहरातील हिंदूंच्या ३ मंदिरांतील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

या घटनांची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी रस्ताबंद आंदोलन करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी ‘आरोपींना लवकरच अटक करू’, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘पांचजन्य’ मधील ‘इन्फोसिस’ विरोधी लेखाशी आमचा संबंध नाही ! – रा.स्व. संघ

पांचजन्यमधील इन्फोसिसविरोधी लेखाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केला.