भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या तटावर पाकिस्तानी जहाज पकडले १२ जणांना अटक

शत्रूराष्ट्राचे सैनिक, आतंकवादी, नागरिक आदी घुसखोरी करू धजावणार नाहीत, अशी पत भारताने स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत निर्माण न केल्याचाच हा परिणाम !

मंदिरांच्या भूमी बळकावणार्‍यांना ‘गुंडा कायद्यां’तर्गत बेड्या ठोका ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

आज मंदिरांचे सरकारीकरण करणारा कायदा आहे; पण हिंदु राष्ट्रात मंदिरे भक्तांच्याच कह्यात ठेवणारा कायदा असेल !

पाक – चीन आर्थिक महामार्गाचे काम ३ वर्षांपासून ठप्प असल्याने चीनची आस्थापने अप्रसन्न !

‘पाकवर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’, याचा प्रत्यय अमेरिकेने घेतला आहे आणि आता चीनही घेत आहे, हेच यातून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय !

केंद्र सरकारने प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना करण्यात येतो नियमबाह्य हलाल मांसाचा पुरवठा !

याविषयी सरकारने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा !

उज्जैन येथे लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

हिंदु तरुणींची धर्मांध तरुणांसमवेत विवाह लावून दिले !
नौकरीच्या निमित्ताने तरुणांकडून लक्षावधी रुपये उकळले !

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी भाग्यनगर येथील हुसैन सागर तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची संमती दिली !

ही अनुमती शेवटची असेल ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

प्रौढ व्यक्तींचे धर्म वेगळे असले, तरी त्यांना वैवाहिक जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार ! –  अलाहाबाद उच्च न्यायालय

आमच्या विचारानुसार त्यांच्या नातेसंबंधावर कुणीही, अगदी त्यांचे पालकही आक्षेप घेऊ शकत नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.

पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाची हत्या !

धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानी हेरास राजस्थानमधून अटक !

अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्‍यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?