वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी गुरुपूजन सांगतांना आलेल्या अनुभूती
‘गुरुपूजनाची सिद्धता करतांना मला मनातून आनंद जाणवत होता.
‘गुरुपूजनाची सिद्धता करतांना मला मनातून आनंद जाणवत होता.
वर्ष २०२० च्या गणेशोत्सवाच्या कालावधीत नवव्या दिवशी मला बराच ताप आला. तेव्हा २ दिवस माझी प्रकृती खालावली होती.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला. एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे.
फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते.
माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?
स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी वापरल्या जाणार्या तांब्याच्या तारेची चोरी करण्यात आली होती.
मनसेच्या कुडाळ तालुकाध्यक्षांनी उठवला होता आवाज लाड-पागे समितीच्या शिफारसी डावलून केली भरती
न्यायालयाच्या आवारातील चेंबरचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी काँग्रेसचा नेता असलेल्या एका अधिवक्त्याने त्याच्या चेंबरमध्ये महिला अधिवक्त्याचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले होते.
काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.