ठाणे – येथील घोडबंदर येथील फियामा रेसिडेन्सी येथे गोकुळ थोरे (वय ३५ वर्षे) यांनी भटक्या श्वानाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने (चेंडूफळीने) मारल्याने श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घायाळ झालेल्या श्वानाला प्राण्यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले; पण उपचारांच्या काळात त्याचा मृत्यू झाला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > क्रिकेटच्या बॅटने मारल्याने श्वानाचा मृत्यू !
क्रिकेटच्या बॅटने मारल्याने श्वानाचा मृत्यू !
नूतन लेख
- ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !
- नाशिक येथे १० गावगुंडांचा हैदोस
- मीरा-भाईंदर येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करून अवैध दर्गा बांधल्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेस फटकारले !
- भंडारा येथे एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सभा उधळली !
- बदलापूर येथील विद्यार्थिनीवर अत्याचार केले ! – अक्षय शिंदे
- पुणे येथील राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकांचे प्रकाशन !