परिचारिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे अचानक कामबंद आंदोलन
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे अचानक कामबंद आंदोलन
सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या का घटली ? हे शोधण्याचा प्रयत्न शासन किंवा शिक्षण खात्याकडून होत असलेला दिसत नाही.
तिसर्या लाटेच्या वेळी पालकांपासून मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याच्या शक्यतेवरून स्तनपान करणार्या मातांना लसीकरणासाठी प्राधान्य गट मानण्याची शिफारस
अधिक देयक आकारणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची आणि परवाना रहित करण्याची चेतावणी
शिवसेनेकडून रुग्णालयातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा अनेकांचा अभिप्राय !
‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्यांना पुष्कळ विनंती करणे, त्यानंतर रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये भरती केले जाणे आणि एका घंट्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित होणे
‘आरोग्य साहाय्य समिती’ आयोजित विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना काळात फसवणुकीचे बळी : आपले अधिकार ओळखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !