कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्याच्या कुटुंबियांना टाटा स्टील निवृत्तीच्या वयापर्यंत वेतन देणार !
आमच्या कुठल्याही कर्मचार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना त्या कर्मचार्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचार्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल.