देहलीतील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा !
वर्ष २००८ च्या प्रकरणातील आतंकवाद्यांच्या संदर्भातील खटल्याचा निकाल १३ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे अन्याय ! आतंकवाद निपटण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ न्याय मिळणे जनतेला अपेक्षित आहे !
नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !
केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशात असे प्रकार घडत असतांना ते रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांची १६ मार्चला मुंबईत बैठक
विधानसभेच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १६ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित केली आहे.
समुद्रकिनारपट्टीतील अमली पदार्थ व्यवहार आणि ‘रेव्ह’ पार्ट्या रोखणे यांत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ! – विनोद पालयेकर, आमदार, गोवा फॉरवर्ड
‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.
पितांबरी आस्थापनात महिला दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी पुरस्कार प्रदान !
पितांबरी आस्थापनाच्या आर्ट डायरेक्टर सौ. शैलजा शेट्टी यांना प्रथम आणि इ-कॉमर्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट पदाचे दायित्व सांभाळणार्या सौ. तनिशा खरोसे यांना द्वितीय क्रमांकाच्या ‘तेजस्विनी पुरस्कार २०२१’ने त्यांच्या आस्थापनात गौरवण्यात आले.
शिवसेनेचे वरुण सरदेसाई सचिन वाझे यांच्या संपर्कात होते ! – आमदार नीतेश राणे
वर्ष २०२० मध्ये झालेल्या आय्.पी.एल्.च्या सामन्यांच्या बेटिंगची सर्व ठिकाणे सचिन वाझे यांना ठाऊक होती. त्यांच्यावर धाड टाकू नये, यासाठी सचिन वाझे यांनी प्रत्येक बेटिंगवाल्याकडे १०० ते १५० कोटी रुपयांचे हप्ते मागितले होते.
सिंहली धाडस हवे !
इंडोनेशियानंतर भारतात मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. यातील धर्मांध भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतच आले आहेत, हे रोखण्यासाठी आता श्रीलंका, म्यानमार आदींप्रमाणे कठोर होणे अपरिहार्यच ठरणार आहे, असे म्हणावेसे वाटते !
सोलापूर येथे महिलादिनानिमित्त धर्मप्रेमी युवतींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान
प्रत्येक युवतीने स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे
शरद पवार यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.