राज्यातील बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालये ‘नॅक’ मूल्यांकन करण्यास अनुत्सुक !
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठीच बड्या व्यक्ती शिक्षण संस्था चालवण्याचा घाट घालत आहेत.
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठीच बड्या व्यक्ती शिक्षण संस्था चालवण्याचा घाट घालत आहेत.
पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
काँग्रेसच्या अशा गुन्हेगार लोकप्रतिनिधींकडून नीतीमत्तेची अपेक्षा काय करणार ? अशा काँग्रेस पक्षावर बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ?
गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.
राज्यातील एकूण ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील मंदिराचा समावेश आहे.
अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची नोंद घेऊन त्यांना संरक्षण पुरवावे
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाने दक्षता घेण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी आतंकवादीविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) येथील मुंब्रा रेतीबंदर परिसरात संपूर्ण गुन्हेगारी घटना ‘रिक्रिएट’ केली.
घरातील महिला संस्कारक्षम असेल, तर ती समाजाला पालटू शकते.-हिंदु जनजागृती समिती
पोलीस बंदोबस्तात जर रुग्णवाहिकेवर आक्रमण होत असेल, तर पोलीस प्रशासनासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे ! मराठी बांधवांवर सीमाभागात वारंवार होणारी आक्रमणे पहाता आता केंद्रानेच यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे !