प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांचा देहत्याग

माऊंट अबू (राजस्थान) – प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाच्या प्रमुख दादी हृदय मोहिनी यांनी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयामध्ये देहत्याग केला आहे. त्या ९७ वर्षांच्या होत्या.