अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या चौथ्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वर आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज पुढील सूत्रे पाहू. 

अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

सेवेची तळमळ असलेले आणि इतरांना साहाय्य करणारे रामनाथी आश्रमातील श्री. अमित हडकोणकर आणि अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर !

१६.२.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. अमित हडकोणकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्‍या सौ. अदिती हडकोणकर यांचा विवाह झाला. यानिमित्त सहसाधकांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यात मतदारसंघही न मिळणे दुर्दैैवी ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली.

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले

महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.

देशात गेल्यावर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते.

रेल्वेकडून ‘आय पे’ सेवा कार्यान्वित

भारतीय रेल्वेने आय.आर्.सी.टी.सी.- आय पे (IRCTC-iPay) नावाची नवीन पेमेंट गेटवे सेवा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे.