असुरक्षित पुणे !

पुणे – येथील तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील मनोहरनगरमध्ये १३ फेब्रुवारीला पहाटे ४ जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक मूल्याचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. या प्रकरणी अर्जुन शेटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. या घटनेची नोंद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक