कु. दीप पाटणे याने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘मी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर देवाने मला शक्ती आणि बळ दिले. त्यामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन स्थिर राहू शकलो.
‘मी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर देवाने मला शक्ती आणि बळ दिले. त्यामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन स्थिर राहू शकलो.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच सनातनचे ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी २०० ते ४७० कि.मी. प्रवास करत होतो. तरी कधी थकवा नाही, भीती ही वाटली नाही.
त्रिकालज्ञानी, अलौकिक, अवतारी ।
समर्थ गुरु तुज लाभले ।
साधका, आता टाक तू पाऊल हिमतीने पुढे ॥
चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी भाजप आणि आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
पाकमधील सिंधी संघटना बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्या भारताकडे साहाय्य मागत नाही, तर अमेरिकेकडे साहाय्य मागते ! यावरून ‘भारत पीडित हिंदूंसाठी काहीही करणार नाही, हे जगभरातील हिंदूंच्याही लक्षात आले आहे’, असे समजायचे का ?
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
असे बंदचे आयोजन करून जनतेला वेठीस धरणार्या संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई आवश्यक !