आधी पाकव्याप्त काश्मीर परत करा !
जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन सन्मानजनक आणि शांततामय मार्गाने काश्मीर प्रश्नाचा तोडगा काढावा, असे पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन सन्मानजनक आणि शांततामय मार्गाने काश्मीर प्रश्नाचा तोडगा काढावा, असे पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची द्विवार्षिक निवडणूक २९ जानेवारी या दिवशी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक ‘पुण्यनगरी’चे प्रतिनिधी श्री. मंदार पारकर, तर उपाध्यक्षपदी दैनिक ‘शिवनेर’ श्री. महेश पावसकर विजयी झाले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे वरुण पाठक यांनी शिवीगाळ करत श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीच्या नावे खंडणी वसुलीचा आरोप येथील ‘प्रिझम अकॅडमी’ या शिकवणीवर्गाचे संचालक पराग राऊत यांनी २ फेब्रुवारी या दिवशी केला आहे.
गुरुपौर्णिमा २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ कार्यक्रम करण्यात आला. तो पाहून समाजातील धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी अभिप्राय दिले. ते येथे देत आहोत.
हिंदु धर्म हा वर्णावर आधारित आहे. त्यामुळे जातीप्रमाणे आडनाव लावण्यामागे कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक आधार नाही. व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा परिणाम तिची आध्यात्मिक पातळी, भाव आणि तळमळ या घटकांवर अवलंबून असतो.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये . . .
‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरुदेवांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती काल पहिले आज पुढील भाग २ पाहूया . . .
‘हे दयाघना, दिवसभर करत असलेली कृती माझ्याकडून ‘तुझ्या चरणांची सेवा आहे’, या भावाने साधना म्हणून होऊ दे. प्रत्येक कृतीचे कर्तेपण तुझ्याकडेच असू दे. मी करत असलेल्या कृतीत भक्तीभाव असू दे.