श्री युवा सेवासंघ पुणेच्या वतीने लोहगांव पुणे परिसरात ‘तुलसी पूजन’ आणि श्री गीता जयंती यांचे आयोजन
३१ डिसेंबरला भोगविलासात साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असणार्या तुळशीचे पूजन केव्हाही श्रेष्ठ आहे.
३१ डिसेंबरला भोगविलासात साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असणार्या तुळशीचे पूजन केव्हाही श्रेष्ठ आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वत:चे रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली
जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसला.
‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्चर्य ते काय ?
‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर हे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही !
आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक ! केरळमध्ये हिंदुद्वेषी, मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंवर विनाकारण कारवाई होते !
देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.