|

इंदूर (मध्यप्रदेश) – एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करत असतो. त्याने भगवान श्रीराम, गोध्रा येथे कारसेवकांना जाळल्याच्या घटनेची टिंगल करणे आदी कृत्य केले आहे.
हिन्दू देवी देवताओं का कथित तौर पर मज़ाक उड़ाने के आरोप में स्टैंड अप कमेडियन प्रियम प्रखर,मुनव्वर के खिलाफ मामला दर्ज, इंदौर के तुकोगंज में मामला दर्ज, @bjp4mp विधायक @GaurMalini के बेटे एकलव्य गौड़ पर मारपीट का भी आरोप @ndtv @ndtvindia @GargiRawat @riteshmishraht @kunalkamra88 pic.twitter.com/HQiL1624as
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) January 2, 2021
इंदूर येथे ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यावर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले. नंतर फारूकी आणि कार्यक्रमाचा आयोजक यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे चित्रीकरण पाहून फारूकी याच्यावर कारवाई करण्यात येईल.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक