गुन्हा नोंद न करण्याच्या मोबदल्यात शासकीय अधिकार्‍याने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली ५ सहस्र रुपयांची लाच !

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने ही कारवाई केली. (भ्रष्टाचाराची कीड कधी समूळ नष्ट होणार ?)

राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !

पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही स्मारक असू नये. या परिसरात दुसरे कोणतेही स्मारक निर्माण झाल्यास शिवभक्तांचा जनक्षोभ उसळेल- राजमाता कल्पनाराजे भोसले

बाभुळगाव (जिल्हा अकोला) येथे सामाजिक माध्यमावर छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

सरकारने अशा धर्मांधाना आजन्म कारावासाची शिक्षा केल्याशिवाय असे अपप्रकार थांबणार नाहीत !

मुंब्रा येथील शहानवाजच्या भ्रमणभाषमध्ये आढळले ३० पाकिस्तान्यांचे क्रमांक आणि ई-मेल पत्ते !

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांना काय म्हणायचे आहे ?

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या सोन्याचे पितळेमध्ये रूपांतर झाल्याचा पुरोहितांचा आरोप !

बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीने आरोप फेटाळले !

विशाळगडावरील दर्ग्यात पशूबळी बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !

(म्हणे) ‘आम्ही (मुसलमानांनी) हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’ – मौलाना तौफीर रझा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आधी लव्ह जिहाद करायचे आणि त्याला विरोध झाल्यावर अशा धमक्या द्यायच्या. अशा मानसिकेच्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे !

जुनागड (गुजरात) येथे अनधिकृत दर्गा पाडण्याची नोटीस दिल्यावर धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !

हिंदु धर्म स्वीकारणारे चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी दिले भाजपचे त्यागपत्र !

केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.

(म्हणे) ‘चित्रपटातील संवाद आताच्या पिढीला समजण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिले आहेत !’ – लेखक मनोज मुंतशीर शुक्ला

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !