‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे षड्यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक

सनातन संस्था लोकांना संघटित करते. त्यामुळे तिला नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणांमध्ये खरे मारेकरी शोधण्याचा प्रयत्न न करता अन्वेषण करण्यात आले.

उलवे (जिल्हा रायगड) येथे हिंदूबहुल परिसरात मशीद बांधण्याच्या निषेधार्थ हिंदूंचा मोर्चा !

हिंदु जागरूक झाल्याचे लक्षण !

सराईत धर्मांध चोरटा डोंबिवली पोलिसांकडून अटकेत

ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार करणे अशा घटना घडत आहेत. मानपाडा पोलिसांनी कल्याणजवळील शहाड येथून मुस्तफा उपाख्य मुस्सु जाफर सय्यद इराणी या चोरट्याला अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रिक्शाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि रिक्शाचालक विनय पांडे याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) त्याचा परवाना रहित केल्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता !

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास १७ जून या दिवशी झालेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळा’च्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुसलमान तरुणाकडून गोव्यातील हिंदु तरुणीची विवाहानंतर पुण्यात नेऊन इस्लाम स्वीकारण्यावरून छळवणूक !

गोव्यातील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. पुण्यातील मुसलमान तरुणाने लग्नानंतर धर्म पालटण्यास (इस्लाम स्वीकारण्यास) आग्रह करून हिंदु मुलीची छळवणूक केली. या प्रकरणी फोंडा येथील अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मुलीची अखेर धर्मांध मुसलमान पतीच्या तावडीतून सुखरूपपणे सुटका झाली.

म्हादईप्रश्नी कर्नाटकशी एकत्रित लढू ! – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोमंतकियांना ग्वाही

म्हादईप्रश्नी आम्ही कर्नाटकशी एकत्रित लढू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘तिलारी’ नियंत्रण मंडळाची तब्बल १० वर्षांनी मुंबई येथे बैठक झाली.

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांचा देहत्याग !

सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून या दिवशी रात्री ११ वाजता रहात्या घरी देहत्याग केला.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.