Haridwar Liquor Seized : हरिद्वार येथे कावड मेळ्याच्या परिसरात अवैध दारूचा साठा जप्त !
हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते
हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते
यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे.
केदारनाथ यात्रा मार्गावर गौरीकुंडजवळ २१ जुलैच्या सकाळी दरड कोसळली. या वेळी मोठमोठे दगड खाली पडू लागले. यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला
योगऋषी रामदेव बाबा यांनी कावड यात्रामार्गांतील दुकानांवर मालकांचे नाव लिहिण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशावर अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.
मंगलोर (उत्तराखंड) विधानसभा पोटनिवडणूक
परस्पर सहमतीने प्रस्थापित होणार्या लैंगिक संबंधांमध्येही मुलींना पीडित म्हणून पाहिले जाते. दुसरीकडे मुलांना आरोपी ठरवून कारागृहात टाकले जाते.
उत्तरप्रदेशामध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून २ जणांचा मृत्यू झाला. यासह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.