सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !
हिंदूंच्या देशात, त्यातही योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही. याला उत्तरदायी असलेले प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई होण्यासाठी देशभरातील हिंदूंनी आवाज उठवावा !