संदेशखालीमध्ये (बंगाल) नौखालीची पुनरावृत्ती !
नौखालीचा सूत्रधार सुफी पीर गुलाम सर्वर होता. जो ‘मुस्लीम लीग’चाही नेता होता. संदेशखालीचा सूत्रधार शहाजहा शेख आहे. तोही स्थानिक सुफी दर्ग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
नौखालीचा सूत्रधार सुफी पीर गुलाम सर्वर होता. जो ‘मुस्लीम लीग’चाही नेता होता. संदेशखालीचा सूत्रधार शहाजहा शेख आहे. तोही स्थानिक सुफी दर्ग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले.
हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद !
उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.
अकबरला महान म्हणणार्यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे !
सोनई येथे ‘बिनीयार्ड ब्लेरुड चर्च’ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २२ फेब्रुवारीला नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आले.
भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम रहाण्याची आणि आपली परंपरागत मूल्ये जपण्याची वेळ आली आहे.
बंगालची वाटचाल दुसर्या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’
यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !