नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत पोलीस कोठडीत बलात्काराचे २७० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या बलात्कारांच्या आरोपींमध्ये पोलीस कर्मचारी, लोकसेवक, सशस्त्र दलाचे कर्मचारी, कारागृह कर्मचारी, ‘रिमांड होम’ (सुधारगृह) कर्मचारी, अटक केलेल्या ठिकाणचे लोक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
More than 270 cases of rape in police custody in the country from 2017 to 2022.
👉 This is disgraceful for the police as well as the government.#Shameful #PoliceBrutality #government pic.twitter.com/zezxVVLsPM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2024
संपादकीय भूमिकाहे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद ! |