संपादकीय : बंगाल वाचवा !
हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !
हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !
संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !
अशा पाशवी वृत्तीच्या वासनांधांना मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे, असे म्हटल्यास ते अयोग्य ठरणार नाही !
पालकांनो, काळाची दुःस्थिती लक्षात घेता आपल्या मुलींना कुणीही एकटे बोलावल्यावर त्यांच्याकडे न जाण्याविषयी सतर्क करा !
कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.
गेल्या १० वर्षांत १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण, व्यसनाधीनता, नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचे वाढणारे प्रमाण हे चिंताजनक असून यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे
बांगलादेशातून १४ वर्षांच्या मुलीला फूस लावून भारतात पळवून आणणार्या आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या तिघांना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या मुलींना भीती घालून चर्चमध्ये बोलावण्यात आले. या विषयी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा का लागू होत नाही ? असा प्रश्नही या वेळी उपस्थित केला.
प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत नाहीत. हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या.
स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला.