४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वासनांधाला ५ वर्षांचा सश्रम कारावास !

वासनांधांच्या कुकृत्यांना त्यांचे नातेवाइक पाठीशी घालून एकप्रकारे अशा गुन्हेगारी कृत्यांची पाठराखण करतात. त्यामुळे अशांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे

Jharkhand Spanish Woman GangRape : झारखंडमध्ये स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

भारतीयच नाही, तर विदेशी महिलांवरही भारतात बलात्कार होत आहेत, हे भारताला लज्जास्पद ! आतातरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहात कठोर होणे आवश्यक ठरले आहे !

लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

‘उत्तरप्रदेशमध्ये महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मारहाण, लग्नाचे खोटे आश्वासन देणे या गुन्ह्यांच्या प्रकरणी फौजदार अंशुल कुमार या पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

बेंगळुरू शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ ! – सरकारने दिली माहिती

काँग्रेस सरकारने केवळ माहिती देऊ नये, तर अत्याचार रोखण्यासाठी काय कारवाई केली जात आहे, हेही सांगायला हवे !

NBDSA Action : श्रद्धा वालकर प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटल्यावरून ‘न्यूज १८ इंडिया’ आणि ‘टाइम्स नाऊ’ या हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई !

‘लव्ह जिहाद’ला ‘लव्ह जिहाद’ म्हणणेही आता गुन्हा ठरू लागला आहे, ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते ! हिंदूंच्या मुळावर उठलेल्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील या संघटनेवर कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी लावून धरणे आवश्यक !

५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍यास १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या संतोष आबा भोईटे यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Shahjahan Sheikh Arrest : हिंदु महिलांचे लैंगिक शोषण करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अंततः अटक !

त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !

सातारा (जिल्हा संभाजीनगर) येथील माजी सरपंच फिरोज पटेल याने ४० ते ५० गुंडांसह केली महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण !

कठोर कारवाई न केल्यामुळेच उद्दाम झालेले धर्मांध ! वेळोवेळी हिंसाचार घडवणार्‍या धर्मांधांवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली असती, तर शहरातील धर्मांधांच्या हिंसक कारवाया आतापर्यंत संपल्या असत्या !

संदेशखालीमध्ये (बंगाल) नौखालीची पुनरावृत्ती !

नौखालीचा सूत्रधार सुफी पीर गुलाम सर्वर होता. जो ‘मुस्लीम लीग’चाही नेता होता. संदेशखालीचा सूत्रधार शहाजहा शेख आहे. तोही स्थानिक सुफी दर्ग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.

पाकिस्तानमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न !

पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार  मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले.