ग्रामसभेच्या विशेष ठरावाद्वारे श्रीक्षेत्र चाफळ (जिल्हा सातारा) येथील मांस विक्री बंद !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !
गूगलमधील संबंधित हिंदु कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ! वास्तविक हिंदु धर्मात जातीवाद नाही. त्यामुळे एका हिंदुद्वेष्टीला बोलावून त्याविषयी मार्गदर्शन करायला सांगणे, हाच हिंदुद्वेष !
विदेशातील हिंदूंकडून भारतातील हिंदूंनी शिकावे !
अंधश्रद्धा पसरवणार्या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?
मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !
अशा प्रकारे वरवरचा पालट केल्यानंतर हिंदूंचा विरोध मावळेल, या भ्रमात या आस्थापनाने राहू नये ! केवळ व्यावसायिक हानी होऊ नये, यासाठीच या आस्थापनाने क्षमायाचना न करता हा पालट केला असल्याने हिंदू अशा आस्थापनांवर बहिष्कारच घालतील, हे वेगळे सांगायला नको !
ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली.
यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !