श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने करावयाचे प्रयत्न . . .

भारतीय संस्‍कृती वैज्ञानिक असल्‍याने ती विश्‍वाचे आकर्षण बनत आहे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘‘आपल्‍यातील दुर्गुण नष्‍ट केल्‍याविना आपण यशस्‍वी होऊ शकत नाही. आपल्‍या जीवनात प्रतिदिन येणारा ताण आपल्‍या दुर्गुणांचा परिणाम आहे. यासाठी स्‍वतःमधील दुर्गुण नष्‍ट करण्‍यासाठी आपल्‍याला सद़्‍गुणांचा विकास केला पाहिजे. यामुळे आपले जीवन यशस्‍वी होईल.’’

सनातनच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण !

या इ-बुकमध्‍ये ‘अध्‍यात्‍मशास्‍त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्‍य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्‍ध आहे.

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जागृती करण्याचा, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !

चित्रपटाचे आयोजन हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.

भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विचारधन !

साधकांनो, आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर संतांच्या अमूल्य वचनांवर अतूट श्रद्धा ठेवा !

सत्ताधार्‍यांवर लक्ष कसे ठेवणार ?

पंतप्रधान मोदी यांना जे अधिकारी अपेक्षित आहेत, तसेच केवळ अधिकारीच नव्हे, तर शासनकर्ते, पोलीस, न्यायाधीश, शिक्षक आणि शेवटी नागरिक निर्माण करण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अन् ती करवून घेणे, हेच मूळ असणार आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून ती त्याच्याकडून करवून घेण्यात येईल !

साधकाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आत्मनिवेदन केल्यावर साधनेविषयी ‘मनात येणारे विचार योग्य आहेत ना ?’ याची निश्चिती करून त्यांनुसार साधनेचे प्रयत्न करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आत्मनिवेदन केल्यावर ‘मनात येणारे विचार योग्य आहेत ना ?’ याची आध्यात्मिक मित्राकडून निश्चिती करून त्यानुसार कृती करणे

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध होऊया ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने आयोजित सासवड (पुणे) येथील मूक पदयात्रा ! हिंदु जनजागृती समितीचा सहभाग