आम्ही ‘धर्म विजया’वर विश्वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक
आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.
आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्ध्यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्यांना जीवनातील दैवी शक्तीचे महत्त्व ठाऊक होते. त्याप्रमाणे आपणही हिंदु असल्याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्यक आहे…
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवसानिमित्त झालेला भ्रमणभाषवरील संवाद म्हणजे ‘कैलाश पर्वतावरील शिव-पार्वतीचा संवाद आहे’, असे वाटणे
‘अध्यात्माची आवश्यकता, मंदिरात दर्शन घेण्याची योग्य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्या अनेक सदस्यांनी घेतला.
भगवान् श्रीकृष्णांच्या काळी केवळ एकमेव धर्म होता ज्याला आता आपण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतो. इतर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते; म्हणून भगवान् श्रीकृष्ण जेव्हा ‘दुसर्या धमार्र्विषयी’ बोलतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, हे उघड आहे.
राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !
भगवंत सर्वव्यापी असतो. चराचर जीवसृष्टीवर, सजीव-निर्जीव सर्वांवर त्याचा कृपाकटाक्ष असतो. सर्वत्रच्या चांगल्या-वाईट पालटांची तो दखल घेतो, हे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात आम्हाला अनेकदा अनुभवायला मिळते.
काही दिवसांपूर्वी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, पाद्रयाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान, ‘आप’च्या आमदाराचे विधानसभेत शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे, या पार्श्वभूमीवर पू. भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.