
रामनाथी (गोवा) – ३ जुलै २०२३ या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सनातनच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे लोकार्पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या इ-बुकमध्ये ‘अध्यात्मशास्त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अॅमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहे.
| ‘अॅमेझॉन किंडल’वरील मराठी ग्रंथाची लिंक : https://amzn.eu/d/j5ae10B
‘सनातन शॉप’वरील मराठी ग्रंथाची लिंक : https://sanatanshop.com/shop/ebooks/marathi/ |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !