‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !
‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्या विपरित परिणामांविषयी गप्प का ?
‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्या विपरित परिणामांविषयी गप्प का ?
सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
राज्यात एकूण १२ ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जाणार आहेत. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
हणजूण-आश्वे-वागातोर या समुद्रकिनारपट्टीवरील ‘नाईट क्लब’ आणि समुद्रकिनार्यावरील उपहारगृहे न्यायालयाच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करतात.
न्यायालयाने फैलावर घेतल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय वृत्तीचे नव्हे, तर स्वतःहून प्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणारे तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ हवे !
प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे !
या उपाहारगृहाच्या मालकांनी ध्वनीप्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ यांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी उपाहारगृहातील ध्वनीक्षेपक जप्त केले आहेत. यासंबंधी पुढील अन्वेषण चालू आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले असून सनबर्नविरुद्ध लगेच खटला प्रविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वधर्मियांनी ध्वनीक्षेपक वापरतांना त्याच्या आवाजाचा इतरांना त्याचा त्रास होणार नाही, तसेच याविषयी कोणतीही तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?