
अ. देवतांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका !
आ. देवतांची चित्रे आणि शुभचिन्हे असलेले कपडे वापरू नका !
इ. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे अन् नावे असलेले फटाके वाजवू नका !
ई. चित्रे, जाहिराती, नाटके आदी माध्यमांतून होणारे देवता अन् संत यांचे विडंबन रोखा !
उ. प्रलोभने दाखवून किंवा बलपूर्वक केल्या जाणार्या हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करा !
ऊ. देवळाच्या विश्वस्तपदी त्या देवतेच्या भक्ताचीच निवड करा !
ए. सार्वजनिक उत्सवांतील ध्वनीप्रदूषण आणि संस्कृतीहीन कार्यक्रम रोखा !
ऐ. जत्रोत्सवांतून जुगार आणि दारूची विक्री होऊ देऊ नका !
| धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल ! |
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
भारताचा उद्धार होण्यासाठी…
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !