सांगली – आमचे सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला २ सहस्र रुपये देण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी येथे दिले. सांगली येथील राहुल गांधी यांच्या सभेत ते पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेसही आमच्यासमवेत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का ? (काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे. – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस
आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस
नूतन लेख
- पलूस (जिल्हा सांगली) येथे छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर धर्मांधाकडून लैंगिक अत्याचार !
- Marathi Language : मराठीसह ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा
- Maoists Killed In Encounter छत्तीसगड : सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या चकमकीत ३६ माओवादी ठार !
- India’s warships In Abbas port : भारताच्या तीन युद्धनौका इराणच्या अब्बास बंदरात दाखल !
- Ayodhya Foundation : देशभरात ‘सामूहिक तर्पण’ विधी संपन्न : अयोध्या फाऊंडेशनचा पुढाकार !
- ‘ईशा फाऊंडेशन’च्या आश्रमावर धाड टाकली, तशी चर्च आणि मदरसे यांवर कधी टाकणार ? – हिंदु जनजागृती समिती