ठाकरे, पवार शेवटची निवडणूक – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते हेच बोलले होते.